सभा परवानगीवरुन राज्याच्या राजकारणात राडा होत असल्याचं कालच आपण पाहिलं. मुक्ताईनगरमध्ये पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत सुषमा अंधारेंच्या सभेला परवानगी नाकारली. त्यानंतर काही वेळासाठी त्यांना नजरकैदेतही ठेवलं.